| 1 |
GR |
2010 |
शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी आदिवासी खातेदारांच्या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम ३६ व ३६ अ अन्वये खरेदीने/वाटाघाटीने संपादन करण्यास परवानगी देणे, नजराणा 10 टक्के आकारणेबाबत... (सर्वाधिक रक्कम, आदिवासी-३१०९/११८०/प्र.क्र.१०६/ल-९ दिनांक १५ जूलै, २०१० |
नजराणा रक्कम आकारणी |
डाउनलोड
|
| 2 |
GR |
2010 |
सार्वजनिक उद्दीष्टांसाठी/ कामांसाठी जमिनी ताब्यात घेतल्यास अशा जमिनीची नुकसान भरपाई प्रदीर्घ कालावधीनंतर मागणी करण्याचे अधिकार संबंधितांना नसल्याबाबत. |
सार्वजनिक कामासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला प्रदीर्घ कालावधीनंतर देता येत नसले बाबत. |
डाउनलोड
|
| 3 |
GR |
2014 |
खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने जमीन विकत घेणेबाबत विशेष समिती गठीत करणेबाबत. (राज्य समितीची रचना समितीची कार्यकक्षा), संकीर्ण-2014/प्र.क्र.57/का-1दि. 24-12-2014 |
खाजगी वाटाघाटी राज्य समिती |
डाउनलोड
|
| 4 |
GR |
2015 |
खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेणेबाबत. (मार्गदर्शक तत्वे मोबदला निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समिती) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 03/2015/प्र.क्र. 34/अ-2 दिनांक 12 मे, 2015 |
खाजगी वाटाघाटी जिल्हा समिती |
डाउनलोड
|
| 5 |
GR |
2016 |
भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०२ जुलै, २०१६ |
गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत |
डाउनलोड
|
| 6 |
GR |
2017 |
शासकीय प्रकल्प/योजना यासाठी व शासन अंगीकृत उपक्रमासाठी महार वतन जमिनी भूसंपादित/वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत. शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०१५/प्र.क्र.८७/ज-१अ दिनांक ११ जानेवारी, २०१७. |
नजराणा रक्कम आकारणी |
डाउनलोड
|
| 7 |
GR |
2017 |
भूसंपादन अधिनियमानुसार संपादनाची कार्यवाही करतांना ग्रामीण भागातील प्रकल्पबाधित क्षेत्राच्या गावठाणातील घराची/ इमारतीचा मोबदला / नुकसान भरपाई देण्याबाबत. (फक्त सिंचन प्रकल्पाकरीता) शासन निर्णय क्र. संकिर्ण-०१/२०१५/प्र.क्र.१३६(भाग-१) अ-२ दिनांक ०३ जुलै, २०१७ |
गावठाणातील घराची नुकसानभरपाई बाबत |
डाउनलोड
|
| 8 |
GR |
2022 |
शासन निर्णय -क्र.एलक्युएन१२/२०१३/प्र.क्र.१९० (भाग-१५)/अ-2 दि. १४.०१.२०२२ (परिगणासाठी कार्यपध्दती), राष्ट्रीय /राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याचा रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दीतबाबत |
महामार्ग सन्मुख जमिनीचा मोबदला परिगणना |
डाउनलोड
|
| 9 |
GR |
2025 |
भूसंपादन, पुनर्वसन पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील प्रकरण दोन (सामाजिक आघात निर्धारण) तीन (अन्न सुरक्षा विषयक तरतूदी) च्या तरतूदी लागू करण्यापासून सूट देण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. |
कलम 10 क नुसार सूट देण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रत्यायोजित. |
डाउनलोड
|
| 10 |
GR |
2026 |
केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करतांना करावयाच्या मोजणी प्रक्रियेबाबत. |
केंद्र व राज्य शासन भूसंपादनाच्या मोजणी तातडीने सुरू करणे. |
डाउनलोड
|
| 11 |
GR |
2026 |
भूसंपादन प्रारुप निवाड्यास पूर्वमान्यता देण्याकरीता उच्चस्तरीय समिती गठीत करणेबाबत. |
100 कोटी पेक्षा जास्तीचा निवाडा छाननी समिती |
डाउनलोड
|